Mary the mother of Jesus Part-4 | येशूची आई मरिया भाग ४

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!


Added by miamigo
228 Views
Download this file
apparitions of Mary (Text File)
https://drive.google.com/file/d/122a55FV30NeUkKxJCmZ2Z1G9L0KdP1cA/view?usp=sharing


शालोम
*आमचा उद्देश महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी ख्रिस्ती मंडळीची उन्नती व्हावी, खऱ्या आध्यात्मिक जीवनात त्यांनी वाढावे, जीवन शिस्तबद्ध व्हावे, देवाचे वचन शिकावे, सर्वांना तारण प्राप्ती घडावी, त्यांनी सत्याच्या ज्ञानास पोहचावे, मत्तय १५:३, ६ व प्रकटीकरण १८:४ प्रमाणे मानवी संप्रदायाच्या खोट्या शिकवणुकींतून बाहेर यावे हाच उद्देश आहे.
* जर व्हिडीओ मधील काही भाग समजला नसेल तर तो व्हिडीओ पुन्हा पाहा व प्रेषित १७:११ प्रमाणे देवाच्या प्रत्येक वचनांत त्याचा शोध करा.
*जर आम्हाला काही विचारु इच्छिता तर आम्हाला तसे कळवा, आम्ही आपले साहाय्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
*जर तुम्हाला ह्यातील माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडीओला जरूर इतरांना, जास्तीत जास्त शेर करा ही विनंती. कारण आम्ही हे सत्य आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
*आम्हाला हे व्हिडिओ अधिक शेर करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त जो देव तो आपणांस आशीर्वादित करो हीच प्रार्थना ! आमेन

Bro. Allan Lobo 8879793677
Commenting disabled.